क्रीडा कूल अतिशय काटक लवचिकपणा व चपळता या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे भटके समाजातील मुली मुले विविध खेळांमध्ये रस घेतात यातूनच क्रीडा कुलाची निर्मिती झाली मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे देण्यात येते मल्लखांब मैदानी खेळ नेमबाजी बुद्धिबळ कबड्डी इत्यादी खेळांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य पातळीपर्यंत मजल मारलेली आहे.