Author Portfolio

एकलव्य प्रार्थमिक आश्रमशाळा

शबरी माता कन्या वसतिगृह भटके समाजात मुलीचे शिक्षण हा आस्थेचा विषय नाही मुलींना शिकवणे एखाद्दे पाप असावे अशी या समाजाची मानसिकता पण यमगरवाडी प्रकल्प पर महादेवी भोसले मुन्नी आली आणि तिच्यासाठी शबरीमाता वस्तीगृह सुरू झाले वस्तीगृहा मध्ये 2013 मध्ये 150 मुले असून वसतीगृहाची सुसज्ज इमारत आहे.

पालावरची शाळा

शबरीमाता कन्या वस्तीगृह

क्रीडाकुल

सांस्कृतिक दल

अनसरवाडा सेवा प्रकल्प

गोपालन करतात म्हणून गोपाळ, खेळ करतात म्हणून खेळकरी, कुस्ती व मेहनतीचे काम करतात म्हणून पहिलवान अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा गोपाळ समाज विविध कसरतीचे खेळ करून आपली उपजीविका करतो. हे लोक कसरतीचे खेळ करतात पण घरात चूल पेटत नाही. घरही नाही, पालही नाही, मग चूल पेटणार कोठे? लोक देतील ते भीक, शिळे तुकडे पाण्यात बुडून पोटाची खळगी भरणारा हा समाज. गोपाळ समाज विकास परिषदेने खेळकरी गोपाळांना हक्काचे गाव, हातांना काम आणि निवासाला घर मिळावे म्हणून गोपाळ समाजातील लोकांना सोबत घेऊन अनसरवाडा, ता. निलंगा जि. लातूर येथे सेवा प्रकल्प सुरू केला. भिक्षेवर जगणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी लावणे, मुलांना शिक्षण, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम, बॅंड पथकाच्या माध्यमातून पुरुषांना काम या प्रकारे गेली 17 वर्षे काम चालू आहे 1995 साली अंसरवाडा गावातील नरसिंग झरे या तरुणाने गोपाळांच्या वस्तीत शिकवण्यासाठी संपर्क केला. एकवेळ गोड भाताचे जेवण दिले, भिक्षा न मागता पोटाला अन्न मिळू लागले. त्यातून शिक्षणाची ओळख झाली. आज या वस्तीत 50 मुले शिकत आहेत, 40 मुले बालवाडी ते चौथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. 10 मुले 5 वी ते 8 वी या वर्गात शिकत आहेत. पालावरची शाळा, बालवाडी, गोकुळ महिला उत्पादन केंद्र, गोकुळ बँड कंपनी इ. उपक्रम सुरू आहेत. महिला बचत गटाच्या सखुबाई बंडी धनगर या प्रमुख आहेत. पुणे येथे जाऊन त्यांनी 6 महिन्यांचे वाखाच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. येथे बनवलेल्या वस्तूंना अजंठा-वेरूळ महोत्सवात बचत गटाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 60 पुरुषांची तीन बँड पथके काम करीत आहेत. त्यातून त्यांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लोक लोकसहभाग व देणगी यातून गोपाळ समाजातील लोकांसाठी घरांचे बांधकाम सध्या चालू आहे. त्यातील 12 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. बाकीच्या कुटुंबांना घरे लवकर देण्यात येत आहेत. अनिकेत अकिंचित,असहाय्य अशा भटके विमुक्त समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यासाठीचा हा प्रयत्न.